|| श्री ||

|| श्री गणेशाय नम: ||   || श्री रेणुका माता प्रसन्न ||

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि सम्प्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा

सप्रेम नमस्कार वि. वि. आमचे येथे श्री कुलस्वामिनी माता कृपेने

वधु

स्वाती

चि.सौ.कां.

वर

अनिल

चि.

यांचा शुभविवाह महाल

विवाह मुहूर्त : शके १९४८, आषाढ शुद्ध १० शुक्रवार, २४ जुलै २०२६ · सायं. ६:०० वा. गोरज शुभमुहूर्तावर
स्थळ पहा ↓

तरी या शुभमंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधुवरांस शुभाशीर्वाद द्यावेत

त्यासाठीच आपणांस हे आमंत्रण…

प्रेमाचे… आपुलकीचे… आणि अगत्याचे…!

वधु — स्वाती

गं.भा. भामाबाई संपत दराडे रा. दोडी यांची नात,

श्री. सुभाष व मनोहर चिंतामण उगले रा. दोडी बु.॥

यांची भाची व सौ संगिता व श्री. शरद संपत दराडे रा. दोडी बु.॥, ता. सिन्नर, जि. नाशिक यांची ज्येष्ठ कन्या

वर — अनिल

गं.भा. मथुराबाई कोंडाजी घुगे रा. मोरवाडी यांचे नातू,

श्री. पंडीत व भगवान रामकृष्ण बोडके रा. वडझिरे यांचे भाचे व सौ. रंजना व श्री. रमेश कोंडाजी घुगे रा. मोरवाडी यांचे ज्येष्ठ चिरंजीव

सोहळ्याचे वेळापत्रक

हळदी समारंभ

गुरुवार, २३ जुलै २०२६

सायं. ६:३० वा. · विवाहस्थळी

🪔
शुभविवाह मुहूर्त

शुक्रवार, २४ जुलै २०२६

सायं. ६:०० वा. · गोरज शुभमुहूर्तावर

00
00
00
00

शुभविवाह मुहूर्तापर्यंत

॥ विवाहस्थळ ॥

रमना रिसॉर्ट

गंगापुर रोड, गिताई लॉन्सच्या समोर,
गोवर्धन, नाशिक.

दिशादर्शन उघडा (Get Directions)

परिवार & निमंत्रक

आपले नम्र — दराडे परिवार

गं.भा. भामाबाई संपत दराडे

श्री. शरद संपत दराडे

श्री. प्रविण मधुकर दराडे

श्री. मनोज अशोक दराडे

श्री. राहुल उत्तम दराडे

श्री. रविंद्र सुरेश दराडे

सौ. संगिता शरद

सौ. रुपाली प्रविण

सौ. सोनल मनोज

सौ. गायत्री राहुल

सौ. अश्विनी रविंद्र

॥ समस्त दराडे परिवार ॥

किलबिल परिवार

कु. श्रीशा, आदि, अवनिश, रिधु, निरविर, वेदिका, अभंग, इश्वरी, शिवाय, तन्वी, वेदान्त, शंभवी, विधीश, रिवा.

संयोजक, कार्यवाहक, मामाश्री, स्वागतोस्तुक, काकाश्री

संयोजक

श्री. मधुकर त्र्यंबक आव्हाड

श्री. योगेश महादु केदार

श्री. दत्तात्रय गामणे

श्री. बाळासाहेब गामणे

श्री. योगेश कराड

कार्यवाहक

श्री. पांडुरंग कचरु सांगळे

श्री. निवृत्ती एकनाथ सांगळे

श्री. सुभाष श्रीरंग सानप

श्री. शरद निवृत्ती ढाकणे

श्री. निखिल संजय चव्हाण

श्री. ओमकार देविदास देशमुख

श्री. तेजस राजाराम बर्वे

श्री. आशुतोष गोरख कर्वे

श्री. श्रीकांत संदिप चव्हाण

श्री. अंकेश अरुण पाटील

मामाश्री

श्री. राजु सोमनाथ उगले

श्री. निखिल सोमनाथ उगले

श्री. सागर रमेश उगले

श्री. अक्षय रमेश उगले

श्री. शरद वामन उगले

श्री. योगेश नंदु उगले

प्रमुख अतिथी

श्री. कमलेश मोहनराव बोडके (नगरसेवक)

श्री. ज्ञानेश्वर वाळू बोडके (मा. नगरसेवक)

श्री. अनिल निवृत्ती आव्हाड

श्री. सचिन गोरे साहेब (अपर पोलिस अधिक्षक, ठाणे ग्रामीण)

श्री. शेखर देशमुख साहेब (A.C.P. नाशिक)